Author: Loksanvad News

🛑किल्ले रांगणा दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहीम,दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे दुर्ग प्रेमींसाठी रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी रांगणागड दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते.या दुर्ग भ्रमंतीमध्ये साडे तीन वर्षांपासून त्रेपन्न…

🛑रवींद्र चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला.यावेळी मावळते अध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे त्यांच्याकडे…

🛑रवींद्रजी चव्हाण यांची भाजपा प्रदेश कार्यालय येथे विष्णू मोंडकर यांनी मालवण भाजपाच्या वतीने घेतली भेट.

🖋️लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष पदी रवींद्रजी चव्हाण यांची आज भाजपा प्रदेश कार्यालय येथे विष्णू मोंडकर यांनी मालवण भाजपा च्या वतीने भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.मालवणी…

🛑शनिवार 5जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्री कक्ष कार्यालयात 3 ते 7 या वेळेत असणार उपलब्ध.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक ५ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील पालकमंत्री कक्ष कार्यालयात दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत.विधिमंडळाच्या कामकाजा…

🛑पळसंब येथे 6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम!

🖋️लोकसंवाद /- मसूरे. पळसंब वरचीवाडी येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे 6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने सकाळी 8.30 वा नायब तहसीलदार कणकवली श्री…

🛑मुले रमली शेतीच्या बांधावर!मुणगे हायस्कूलचा ‘बांधावरची शाळा’ उपक्रम.

🖋️लोकसंवाद /- झुंजार पेडणेकर,मसुरे. शिक्षण हे केवळ वर्गात बसून होणार नाही तर निसर्गाच्या सान्निध्यात घडणारे असेल तर विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो. या उद्देशाने देवगड तालुक्यातील श्री भगवती हायस्कूल…

🛑कोकण रेल्वेच्या ​​मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे १९९७ पासून कोकण रेल्वे मध्ये कार्यरत आहेत.कोकण रेल्वे मधील त्यांच्या…

🛑अतिशय दुःखदायक जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना पितृशोक भास्कर पारकर यांचे निधन.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे वडील भास्कर दिगंबर पारकर (वय वर्षे ८३) यांचे आज पहाटे ६ वा.च्या सुमारास निधन झाले.काही दिवस अल्पशा: आजाराने…

🛑रविंद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच वेंगुर्लेत भाजप कडुन जल्लोष.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी मा. श्री रविंद्र चव्हाण साहेब यांची भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याने वेंगुर्ला भाजप तर्फे जल्लोष करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ…

🛑श्री.रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कुडाळ शहरात फटाके लावून आनंद उत्सव साजरा.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र माननीय श्री.रवींद्रजी चव्हाण साहेब यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी…

You cannot copy content of this page