हायवे ओव्हर ब्रीज वरून वाहतूक सुरू केल्यानं अपघात..
कणकवली /-
मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव कोळंबा मंदिर समोर आज सकाळी 8.
30 च्या सुमारास दुचाकी व व्यागनर कार यांच्यात अपघात झाला या अपघात दुचाकीस्वाला गंभीर दुखापती झाली आहे.हा अपघात निव्वळ हायवे कंपनीने ओव्हर ब्रीज वरून दोन्ही साईट ने वाहने सुरू केल्यानं एक साईट चा सव्र्हिस रस्ता नसल्याने वीरुध्द दिशेने वाहन हाकताना हा अपघात झाला आहे.
मुंबई हून गोव्याच्या दिशेने जात असताना कणकवली हून वैभववाडी पर्यंत जाणारा दुचाकीस्वार यांच्यात अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वाला गंभीर दुखापती झाली असून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.