कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी 44 कोरोना रुग्ण सापडले तर एकाचा कोरोना ने मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे..
आजचे कुडाळ 10 ,पिंगुळी 2 ,वाडीवरवडे 1 ,संगीरडे 4, काटगाव 1,आकेरी 1,आंबेरी 1,ओरोस2 ,रांबांबुळी 1,वेताळ बांबर्डे 2, कसाल 3 ,पाडावे 2, झाराप 2 ,रुमडगाव 1, निवजे 1,आणावं 1, पॅट1 ,बिबवणे1 ,पण दूर 1,सळगाव 1 ,जांभवडे 1,मड्याची वाडी 1,नेरूर 1,पावशी 1 असे 44 रुग्ण आहेत तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 936 एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 852 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 84 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 2557 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 2139 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 352 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 10 आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 56 रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page