मुंबई /-
महाविद्यालय पातळीवरील विद्यार्थिनीचा लसीकरण करण्याची मोहीम आरोग्य विभागाच्या आराख्याडया नुसार राबवणार.या लसीकरण मुळे 37 लाख विद्यार्थिनीपर्यंत मोहीम पोहचणार आहे.असे सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथा
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामत यांनी आज शुक्रवारी 23 एप्रिल रोजी सांगितले.या लसीकरण संदर्भात महत्त्वाची बैठक आरोग्य मंत्री राजेश टोपे आरोग्य सचिव आणि उच्च तंत्र शिक्षण सचिव यांच्या बरोबर राजेश टोपे यांच्या बंगल्यावर उद्द्या शनिवारी सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे असे सांगितले.
13 विद्यापीठांच्या ऑनलाईन परीक्षा आणि निकालासंदर्भात राज्य सरकारने आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाची माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री राज्यपालांना उद्या संध्याकाळी पाच वाजता येणार आहेत,,रमेडीसीवीर औषधा संदर्भात कोणताही राजकारण होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे असे सामंत यांनी सांगितले.