✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,सावंतवाडी अंतर्गत. 2023-2024 वर्षासाठी प्रवेश सुरु आहेत.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP) अंतर्गत एम. ए. सुविधा उपलब्ध आहेत यासाठी विषय हे खालील प्रमाणे आहेत.मराठी , हिंदी ,अर्थशास्त्र , लोकप्रशासन, इतिहास या विषयात,एम. ए. सुविधा उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी तुषार वेंगुर्लेकर 86059 92334 केंद्रसंयोजक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.आर.पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २ समोर, सावंतवाडी.
