✍🏼 लोकसंवाद /- सावंतवाडी.
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील -मिरस्तेवाडी येथील शेतकरी रमाकांत कुलकर्णी यांच्या घराच्या परिसरात तब्बल सहा फुट लांबीची मगर आढळून आली. तिला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही घटना काल रात्री घडली…

You cannot copy content of this page