✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टीमध्ये राहणा-या नागरिकांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सोयीसुविधा मिळणेकरीता दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनविण्यासाठी, सातत्यपूर्वक व गुणवत्तापूर्वक सेवा पुरविण्यासाठी हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखान्याची‘ स्थापना शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र वेंगुर्ला नगरपरिषद येथे करण्यात आली असून याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.राष्ट्रीय आरोग्य अभियान…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page