✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विशालसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजप नेते विशाल परब यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी आमदार नितेश राणे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मोर्ये, मोहन सावंत,संदेश सावंत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
