✍🏼लोकसंवाद /-अमिता मठकर कुडाळ.
एस एल देसाई विद्यालय पाट मधील 36 विद्यार्थी इंटरमिजिएट या शासकीय रेखा कला परीक्षेसाठी सहभागी झाले होते या परीक्षेचा निकाल प्राप्त झाला असून पाट विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे अ श्रेणी मध्ये कुमार ठाकूर दत्तराज दीपक कुमार सरमळकर योगेश राधाकृष्ण कुमार गोसावी जीवन प्रशांत कुमार गोसावी पार्थ सतीश कुमार चव्हाण शुभम मनोहर कुमार मेतर प्रतीक जगन्नाथ कुमारी पाटकर संचिता प्रदीप आणि कुमार कोचरेकर मंदार निलेश यांनी प्राप्त केली आहे तर सात विद्यार्थ्यांना ब श्रेणी मिळाली या विद्यार्थ्याचे कौतुक संस्था उपाध्यक्ष श्री डी ए सामंत कार्याध्यक्ष श्री समाधान परब सचिव श्री सुधीर ठाकूर संस्था पदाधिकारी श्री देवदत्त साळगावकर तसेच सुहास आजगावकर श्री संजय ठाकूर मुख्याध्यापक श्री शामराव कोरे पर्यवेक्षक राजम हंजनकर शिक्षक प्रतिनिधी श्री गुरुनाथ केरकर यांनी केले या सर्व विद्यार्थाना कलाशिक्षक श्री संदीप साळसकर यांनी मार्गदर्शन केले.
