लोकसंवाद /- परुळे.
परूळे बाजार येथील श्री.देवी वराठीचा वार्षिक जत्रा शनिवार दिनांक १७ डिंसेबर रोजी संपन्न होत आहे सकाळी धार्मिक कार्यक्रम व ओटी भरणे कार्यक्रम पूर्ण दिवस रात्रौ भजन रात्रौ . ११.०० वा . पालखी रात्रौ . ०१ वा . श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ , नेरुर ( कै . बाबी कलिंगंण ) यांचा नाट्य प्रयोग होणार आहे . तरी संपूर्ण कार्यक्रमाचा भाविक भक्तगणांनी , ग्रामस्थांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी वराठी देवस्थान परुळे यांनी केले आहे.
