लोकसंवाद /-कणकवली.
कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला. विरोधकांची जेवढ्या जोरात टीका सुरू आहे. त्या पेक्षा जास्तपटीने भाजपामध्ये इनकमिंग सुरू आहे.
