✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

भाजपचे आमदर नितेश राणे यांनी ओसरगाव मध्ये ठाकरे शिवसेनेला खिंडार पाडले असून गावातील देवस्थान चे मानकरी असलेले शिवसैनिक नाना परब यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.आमदार नितेश राणेंच्या व माजी जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नाना परब यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.विद्यमान सरपंच कावले यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आणि गावात शाश्वत विकासकामे न झाल्याने सरपंच कावलेंवर नाराजी असल्याचे परब म्हणाले.यावेळी गणेश राणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page