लोकसंवाद /- सावंतवाडी.
आरोंदा येथे ऑनलाइन फसवणूक झालेल्या एका पर्यटकाची रक्कम सिंधुदुर्ग सायबर क्राईमच्या पथकाने सतर्कता दाखवत पुन्हा प्राप्त केली आहे.अपघात ग्रस्त झालेल्या मुंबई येथील पर्यटकाने रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी ऑनलाईन कार बुकिंग केली होती. यावेळी बुकिंगच्या रकमेपोटी पैसे मागून अज्ञाताकडून पर्यटकाचे तब्बल सव्वा पाच लाख रुपये हडप करण्यात आले होते.
