कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ वर्धापनदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम सुरू आहेत, त्यानुसार दिनांक १५ जून रोजी कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते,या शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत व नेत्र चिकित्सक डॉ केळकर यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून करण्यात आले, यावेळी प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर,अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीरभाई शेख ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर,तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे, तालुका उपाध्यक्ष महेश कदम, सहकार सेल जिल्हाध्यक्ष उत्तम सराफदार,नेत्र चिकित्सक डॉ,केळकर,आनंद आकेरकर यांचेसह नेत्र तपासणीसाठी रूग्ण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, यावेळी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना सॅनिटायजर,व मास्क चे वाटप करण्यात आले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page