कुडाळ /-

मान. नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचे निष्ठावंत ,जिल्हाध्यक्ष- सिंधुदूर्ग जिल्हा सु. बे. विद्युत संघटना , कै. सुरेश सु्द्रिक चैरिटेबल ट्रस्ट चे सचिव , इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर (बी.ई.) मान. कल्पेशजी (भाऊ) सुद्रिक साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त आनंदाश्रय ट्रस्ट , अणाव मधील निराधार वृद्धांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले तसेच हर्डी अंगणवाडीला कै. सुरेश सुद्रिक चैरिटेबल ट्रस्ट कडुन Electricals वस्तु देण्यात आले. याप्रसंगी सरपंच सौ. साक्षी परब, रुजाय फ़र्नांडीस, मधुकर भोगले, बाला खरात, सत्यावान परब, मधुकर चव्हाण, ग्रामसेवक, गावकर गुरुजी, अंगणवाडी सेविका, स्वप्निल शिंदे, किरण सांरग, निलेश गोडकर, दिलीप गावकर, संदेश राऊल, अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page