कुडाळ /-

महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र-सिंधुदुर्ग व महाराणी अहिल्यादेवी होळकर मित्रमंडळ पुळास याच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ३१ मे रोजी रात्रौ.७:३०वा.महाराणी अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय एकेरी व दुहेरी खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page