मालवण /-
किर्लोस तालुका मालवण येथील ग्रामस्थांनी व महिलांनी आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थिती मध्ये जाहीर प्रवेश केला हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर मालवण माजी सभापती नाथा मालवणकर जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर जिल्हा सरचिटणीस भास्कर परब जिल्हा चिटणीस रुपेश जाधव विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत नयन गावडे चंद्रकांत नाईक निखिल गोवेकर संदेश मयेकर देवेंद्र पिळणकर सागर वारं ग शंकर चिंदरकर यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश करण्यात आला अनिकेत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामस्थानी प्रवेश केला यावेळी शैलेश नातळकर, नयने शेळके अमोल चाळके दिनेश कदम राकेश खांदारे सहदेव खांदारे संतोष राऊत संजय लाड विशाल वारंग मोहन लाड प्रदीप लाड किसन राणे विघ्नेश राणे राजश्री खांदारे संजना राऊत सानिका चव्हाण वैभवी वारंग कल्पना वारंग प्रवेश करता कार्यकर्त्यांचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पक्षांमध्ये स्वागत केले.
