कणकवली /-
कणकवली /-
राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील संतांच्या मानाच्या गणपतीचे आज दर्शन घेतले. तसेच यावेळी कोरोना च्या महामारी चे संकट लवकर संपू दे असे साकडे ही अबिद नाईक यांनी यावेळी गणपती कडे घातले. यावेळी त्यांच्यासोबत अमित केतकर, गणेश चौगुले, महेश कुवळे, संजय सावंत आदी उपस्थित होते.
