वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यात ४ ,५ व ६ जून या कालावधीत आलेल्या अहवालात ९२ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी १०,शिरोडा ५,न्हईचीआड १,सोनसुरे ५,परुळेबाजार १८,कोचरे ८,वरचे म्हापण ६,खवणे ८,आजारवाडी १,आडेली ९,वजराट १,वेतोरे २,दाभोली २,तुळस ६,मातोंड २,उभादांडा २,पेंडूर २,आसोली १ आणि वेंगुर्ले शहर एरियात ३ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहेत.