मसुरे /-
फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरीक सेवा संघ हडीच्या अध्यक्षपदी श्रीमती चंद्रकला चंद्रकांत कावले यांची निवड करण्यात आली आहे.उर्वरीत कार्यकारीणी पुढील प्रमाणे आहे. उपाध्यक्ष रामचंद्र हडकर, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, उपसचिव रमाकांत सुर्वे, कोषाध्यक्ष मोहन घाडीगावकर, लेखापाल प्रभाकर तोंडवळकर, सल्लागार चंद्रकांत पाटकर, कार्यकारीणी सदस्य गणेश गावकर, गणु परब, जानु कदम, यशवंत शेटये, शंकर पाटील, गणेश परब, कृष्णा धुरी, श्रीधर परब, सौ सुप्रीया वेंगुर्लेकर, सौ वनिता हडकर, सौ मनिषा पोयरेकर. तर सर्वोच्य कमीटीमध्ये दिनकर सुर्वे, प्रभाकर चिंदरकर, बाबु मेस्त्री, रामदास पेडणेकर, रमेश कावले यांची निवड संघाच्या सभेत करण्यात आली. सदर नविन कार्यकारीणी एप्रील २०२१ ते मार्च २०२४ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी निवडण्यात आली आहे.