कुडाळ /-
राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवस या दिनाचे औचित्य साधून युवासिंधु फाऊंडेशनच्या वतीने अणाव येथील आनंदाश्रमला भेट देऊन येथील वयोवृद्ध माता, आजोबा यांच्या सोबत त्यांना खाऊवाटप,मास्कचे वाटप,तसेच आश्रम परिसरात वृक्षारोपण करूण्यात आले.यावेळी युवासिंधु फाऊंडेशनचे
ओंकार सावंत,सागर नाणोसकर,योगेश वारंग,गौरी केरकर,प्रणिता कोटकर,नंदिनी धानजी आदी उपस्थित होते.