कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील कडावल येथे, आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते कुडाळ तालुक्यातील कडावल येथे सिंधुविकास शेड्युलकास्ट इंडस्ट्रीअल को.ऑपरेटिव्ह.सोसायटी लि.यांच्या विद्यमाने कडावल येथे जैविक कोळसा प्रकल्प उदघाटन सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला,सोबत श्रीमती वंदना कोचरे प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण मुंबई विभाग,श्री.गोट्या सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,सौ.संजना सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष| व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य,श्री.जयंत चाचरकर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सिंधुदुर्ग,श्री.एम.बी.सांगळे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग,श्री.प्रमोद जाधव उपायुक्त समाजकल्याण सिंधुदुर्ग,प्रकल्प संचालक श्री.किरण गावकर व सौ.ज्योती गावकर हे उपस्थित होते.