वेंगुर्ला
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेंतर्गत २०२१ या आर्थिक वर्षात तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधीची दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.ही कार्यशाळा
२८ व २९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ६ या वेळेत साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे होणार आहे.उपस्थित राहण्याचे सभापती अनुश्री कांबळी व गटविकास अधिकारी उमा पाटील यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page