सावंतवाडी /-
सावंतवाडी येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने सावंतवाडीत साजरी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, एन एस यू आय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, शहराध्यक्ष ऍड. राघवेंद्र नार्वेकर, तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, युवक शहराध्यक्ष साद शेख, एन एस यू आय तालुका सरचिटणीस इंद्रनील अनगोळकर, एन एस यू आय शहर सरचिटणीस दीपक पिरनकर, राकेश चितारी, मोहसीन मुल्ला, निहार काठाने, अमेय सुकी, पुरुषोत्तम वंजारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.