लोकसंवाद दिवसभरातील ठळक घडामोडी..
१)आंबोली-: आंबोलीतील दरीत सापडला एका महिलेचा मृतदेह.
२)सावंतवाडी-: डॉ. चितारी याना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात रुजू करा-:शहर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने डॉ पाटील यांची भेट घेत केली मागणी
३)सावंतवाडी-: अवैद्य दारू विक्रीवर पोलिसांनी करावी कारवाई;जिल्हा मद्य विक्रेते संघाची मागणी-:नगराध्यक्ष संजू परब यांची घेतली जिल्हा मद्य विक्रेते संघांने भेट
४)कणकवली-: मातोश्रीवर दाऊद गँगचा फोन मुख्यमंत्र्यांना शुभेच्यासाठी असेल-:प्रमोद जठार.
५)कणकवली-: कणकवलीत आरटीओ कॅम्पला विरोध-:समीर नलावडे.
६)कणकवली-: कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन करा-:कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे शहरवासीयांना आवाहन
७)आंबोली-: मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान-:बेपत्ता महिलेच्या दिशेने होणार पोलिसांचा प्राथमिक तपास
८)सिंधुदुर्गनगरी-: जिल्ह्यात एकूण 920 जण कोरोना मुक्त.
९)वेंगुर्ले-: कोव्हिड सेवेस असणाऱ्या शिक्षकांना करावे कार्यमुक्त-:विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षण देण्याच्या प्रणालीत त्या शिक्षकांना सहभागी करून त्यांना करता येईल चांगली सेवा
१०)सावंतवाडी-: नगराध्यक्ष संजू परब यांच्या इशाऱ्यानंतर अवैधरित्या चालणाऱ्या शहरातील धंद्याविरोधात पोलिसांचा शंखनाद.;मटक्यावर घातलेल्या धाडीत पाच हजारांचा मुद्देमाल जप्त-:तीन ठिकाणी धाडी टाकून केली कारवाई
११)सिंधुदुर्गनगरी-: माजी आमदार परशुराम उपरकर यांचा नेतृत्वाखाली मनसेचे विविध मागण्यासाठी जिल्हा रुग्णालया समोर आंदोलन.-:उपसंचालक यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
१२)वैभववाडी-: जिल्ह्यात सरसकट लॉकडाऊन करु नये-:मा.जिल्हाधिकारी यांचेकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा शाखेची मागणी.
१३)सिंधुदुर्गनगरी-: ओरोस प्रारूप किनारा व्यवस्थापन आराखड्यातील जनसुनावणी जनतेच्या प्रत्येक प्रश्नांचे निरसन-:शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांची मागणी
१४)देवगड-: शिवसेना फणसगाव विभागातून आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट चे वाटप.
१५)देवगड-: मिठबाव बाजारपेठ उद्यापासून राहणार सात दिवस बंद.
१६) कणकवली-: कणकवली येथे आरटीओचा कॅम्प रद्द -:जे. एम. पाटील-:कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या विरोधानंतर घेतला निर्णय