ब्युरो न्यूज /-
तुमच्याकडील नोटांमध्ये जर 786 बंनर सिरीजची नोट असेल तर तुम्ही 3 लाखांपर्यंत रक्कम जिंकू शकता. यासाठी तुम्हाला ई-बे (ebay) वेबसाईटवर जावे लागणार आहे.
यावर तुम्हाला नोटेच्या बदल्यात पैसे मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला ईबे (https://www.ebay.com/) या वेबसाईटवर जावं लागणार आहे. यावर तुम्हाला नोटेच्या बदल्यात पैसे मिळतील.
ई-बे (ebay) वर कशी लावली जाते बोली ? :- ई-बे वर विविध गोष्टींची बोली लावली जाते. यात नोटांचाही समावेश आहे. या बोलीत कोणीही भाग घेऊ शकतं. ज्याच्याकडं 786 नंबरची नोट आहे त्याला या बोलीत 3 लाखांपर्यंत रक्कम मिळू शकते.
786 नंबरला खूप महत्त्व आहे. 1951 मध्ये छापलेली नोट 1 लाखांत:- जर तुमच्याकडे 10 रुपयांची जुनी आणि 1951 मध्ये छापली गेलेल नोट असेल तर तिला लाखांमध्ये किंमत आहे. ही नोट पांढऱ्या आणि फेंट निळ्या रंगात आहे. जर ही नोट तुमच्याकडे असेल तर तिला 1 लाख रुपयांची किंमत मिळेल. खूप जुन्या नोटा असल्यानं या नोटा दुर्मिळ असल्याचं मानलं जातं.