▪️राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जसवर 7 विकेटने दणदणीत विजय मिळवला आहे.

▪️चेन्नईने राजस्थानला विजयासाठी 126 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान राजस्थानने 3 विकेट गमावत 15 चेंडू राखत पूर्ण केले.

▪️राजस्थानकडून जोस बटलरने नाबाद 70 धावांची धमाकेदार खेळी केली. तर कर्णधार स्टीव्ह स्मिथने 26 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. राजस्थानने या विजयासह मोसमातला चौथा विजय साजरा केला.

▪️या विजयासह राजस्थानने पॉइंट्सटेबलमध्ये 5 व्या क्रमांकावर झेप घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page