कणकवली /-
कणकवली शहरात गार्डन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्वप्नपूर्ती होणार आहे.रविवार १८ ऑक्टोबरला सकाळी १२ वाजता भूमिपूजन माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या शुभ हस्ते सोहळा होणार आहे,अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे.