पुंडलिक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी गरड भागातील युवकांचा राष्ट्रवादी कांग्रेसमद्धे प्रवेश..

पुंडलिक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी गरड भागातील युवकांचा राष्ट्रवादी कांग्रेसमद्धे प्रवेश..

सावंतवाडी /-

सावंतवाडी गरड भागातील युवकांचा आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी गरड भागातील युवकांचा आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळें, अनंत पिळणकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, उद्योग व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, महिला जिल्हाध्यक्ष सौ दर्शना बाबर देसाई, जिल्हा उपाध्यक्ष शहर आशिष कदम, व्ही जे एन टी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, सरचिटणीस सुरेश वडार, कृषी जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, तालुकाध्यक्ष उद्योग-व्यापार नवल साटेलकर, डॉ. अभिनंदन मालंडकर, रुपेश जाधव, याकुब शेख, फैज शेख आदी उपस्थित होते.प्रवेश केलेल्या युवकांची नावे नियाज शेख यांच्यासोबत खालील युवकांचा जाहीर प्रवेश..अमीर शेख, साहिल शेख, सोहेल शेख, रिषभ शेख, आकाश नायक, भरत चौगुले, अरबाज शेख, अब्रार शेख, करण गौड, जमीर शेख, सोहेल बॅग, नासिर शेख उपस्थित होते.हा सावंतवाडी येथील युवकांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात सर्व जिल्हा पदाधिकारी तथा सर्व विभाग पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आला.

अभिप्राय द्या..