लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून किशोर तावडे यांचे नियुक्ती झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वात जास्त काळ जिल्हाधिकारी म्हणून राहिलेल्या के मंजूलक्ष्मी यांची कोल्हापूर महापालिका आयुक्त पदी निवड झाली असून कोरोना काळात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जिल्ह्याचा कारभार हाताळत सर्वाधिक जास्त काळ जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याचा बहुमान के मंजूलक्ष्मी यांना जातो तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलेल्या किशोर तावडे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
