लोकसंवाद /- कणकवली.
बॅक ऑफ बडोदा आथोराइज बिझनेस सेटरचे नितेश राणे,प.पू.सदगुरू गावडे काका महाराजांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उदघाटन संपन्न झाले.लोकाची गरज ओळखून हे सेटंर सुरू करण्यात आले.यावेळी कणकवली तहसिलदार आर.के.पवार, कणकवली शाखा व्यवस्थापक सुरेश चौहान, बिझनेस सेटंर च्या व्यवस्थापीका स्वाती सुतार , दिलीप सुतार गौरव मुज,योगेश ताम्हाणेकर,दादा पावसकर,गडहिंग्लज सरपंच शुक्र्याचार्य चौथे उपस्थित होते.
सेटंरच्या व्यवस्थापिका स्वाती सुतार यांनी ग्राहकांनी सेटंरच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.