✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
ट्रक आणि महिंद्रा कार यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील ५ जण जखमी झाले. हा अपघात सकाळी ७ वाजता देवगड-निपाणी महामार्गावर धोकादायक वळणावर घडला.काही जखमींना कणकवली खाजगी रुग्णालयात तर, काहींना जिल्हा उपरुग्णालयात हलविण्यात आले आहे.सर्व जखमी हडपिड येथील आहेत.
🛑असलदे येथे ट्रक व कारचा अपघात ५ जण जखमी.;सर्व जखमींना कणकवली खाजगी व उपजिल्हा रुग्णालयात हलविले..