✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळ शहरातील भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष राकेश कांदे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या वैयक्तिक अडचणी असल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. आपला राजीनामा त्यांनी तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांच्याकडे दिला आहे. राजीनामा दिला तरीआपण पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
