💥Loksanvad Advt.💥
।।श्री गणेशाय नमः।। श्री.आदिनारायण प्रसन्न.।।श्री कुडाळेश्वर प्रसन्न.।।
💫💥गुढीपाव्यानिमित्त कुडाळ येथे शुभारंभ बुधवार २२ मार्च २०२३ 💥💫
💥आग्रहाचे निमंत्रण आदिनारायण लाईटस्.
आपणांस कळविण्यास आनंद होतो की,आदिनारायण लाईटस् या दुकानाचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बुधवार दि.२२ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. करीत आहोत.तरी आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणीत करावा, हि विनंती. *💫आपले स्नेहांकित💫*
शुभम शेखर सामंत, इलेक्ट्रिकल इंजिनिअर & शासकीय ठेकेदार MSEDCL.
📍या एकदा आमच्या शॉपला भेट द्या.. आणि आपल्या पसंतीतील इलेक्ट्रिकल वस्तू घेऊन चला..
🏤 स्थळ,आदिनारायण लाईटस् कुडाळ शिवसेना शाखा कार्यालय च्या समोर,मेन रोड कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.