✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

मुंबई- मुलुंड येथे नुकतीच आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न झाली. यात वेंगुर्ला येथील कराटेपटू ऋत्विक सुजय आंगचेकर याने कांता प्रकारात सिल्व्हर व कुमितेमध्ये गोल्ड मेडल पटकाविले होते.येत्या मे महिन्यामध्ये थायलंड येथे होणा-या एशिया कपसाठी ऋत्विक आंगचेकरची निवड झाली आहे. त्याला कराटे प्रशिक्षक सिहान सुधीर वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ऋत्विकच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page