✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गच्या वतीने राधाकृष्ण मंगल कार्यालय माणगाव तिठा येथे आयुर्वेदिक एमडी तज्ञ डॉ.दीप्ती कळंगुटकर यांच्या वतीने मोफत आयुर्वेदिक तपासणी तसेच मोफत आयुर्वेदिक औषधे वाटप करण्यात येणार आहे.तरी रुग्णांनी आपले नाव नोंदणी मोबाईल नंबर 9776082292 / 9423511165 वर करावे.नाव नोंदणी करणाऱ्या १०० रुग्णांना प्राधान्य दिले जाईल नोंदणी असणाऱ्यांची तपासणी केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page