✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्ग आयोजित सावंतवाडी यांच्या वतीने शतक मोहत्सवी वर्षाच्या निमत्ताने ३५ व्या वैश्यवाणी समाज सिंधुदुर्ग आयोजित सावंतवाडी.यांच्या वतीने रविवार दि.१२/०२/२०२३ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत वैश्यभवन गवळीतिठा, सावंतवाडी येथे तीन राज्यांचा वैश्य समाज वधू – वर मेळाव्याचे आयोजन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ,माजी आमदार राजन तेली,सिंचन महामंडळ माजी उपाध्यक्ष संदेश पारकर ,दिलीप पारकर चेअरमन जिल्हा वैश समाज पतसंस्था सिंधुदुर्ग, शाळीराम खातू उद्दोजक , शुब्राय दिनानाथ शेठ उर्फ शुभाष मसुरकर अध्यक्ष अखिल गोमंतक परिषद ,दत्ता कणबर्गी अध्यक्ष बेळगाव वैश वाणी समाज बेळगाव.असे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे वैश वाणी समाजातील मान्यवर सावंतवाडी येथील वधुवर सूचक मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैश वाणी समाजातील वधु- वर बांधवांनी उपस्थिती दर्शवावी आणि असे आवाहन श्री. रमेश बोंद्रे
तालुकाध्यक्ष- सावंतवाडी श्री. सुनील भोगटे अध्यक्ष वैश वाणी समाज सिंधुदुर्ग,यांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
