कुडाळ /-

अतिवेगाने व मद्य पिऊन वाहने चालवू नका,असे आवाहन कुडाळ पोलिसांच्या माध्यमातून वाहन चालकांना करण्यात येत आहे.याच दरम्यान कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस ह्या परिसरातील वाहन चालकांना माहिती पत्रके वाटप करण्यात आली.त्यावेळी ट्राफिक पोलीस श्याम भगत,बंडगर , पोलिस पाटील कुडाळकर,वकील बिले , रिक्षा व्यावसायिक वाळके, सातावळेकर,श्री. पावसकर तसेच शहरातील ईतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page