लोकसंवाद /- कणकवली.

कणकवली तालुका भंडारी मंडळ कणकवली च्या २०२३ दिनदर्शिकेचे प्रकाशन कणकवली येथे लक्ष्मीकांत मुंडये टायपिंग क्लास बाजारपेठ कणकवली बाजारपेठ या ठिकाणी पार पडला. भंडारी ऐक्यावर्धक मंडळ कणकवली च्या कॅलेंडरचे प्रकाशन कार्यक्रम “भंडारी ऐक्यावर्धक मंडळ” चे सल्लागार श्री. भाई खोत, अध्यक्ष श्री. भाई कांबळी, उपाध्यक्ष श्री शरद चोडणकर, सहसचिव श्री. मनोहर पालयेकर, खजिनदार श्री लक्ष्मीकांत मुंडये, कार्यकारणी सदस्य श्री निलेश गोवेकर, सदस्य – श्री. कैलास साटेलकर, श्री ढवल गुरुजी, भंडारी महीला मंडळ अध्यक्षा सौ. धानजी मॅडम, सौ. पालयेकर , सौ.परास्टेकर, सौ. साळगावकर, सौ. बिर्जे,तसेच अनेक भंडारी समाज बांधवांच्या उस्थितीत दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page