कणकवली /-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कलमठ येथे गरजू महिलांना उपयोगी वस्तू वाटप करण्यात आले यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव , कृषी जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, कलमठ विभाग अध्यक्ष शंकर चिंदरकर, सतीश जाधव, निलेश जाधव आदी उपस्थित होते यावेळी महिलांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे आभार मानले व जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांचे आभार मानले.