परुळे /-

श्री देव आदिनारायण विविध कार्यकारी सोसायटी परुळे ता. वेंगुर्ले च्या चेअरमन पदी नीलेश दत्तात्रय सामंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर व्हाईस चेअरमन पदी प्रसाद पाटकर यांची बिनविरोध निवड झाली पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी प्रणित सहकार गाव विकास पॅनेलने 13-0 असा निर्विवाद विजय मिळवीला होता निलेश सामंत
प्रसाद पाटकर शंकर राठीवडेकर साईनाथ माडये प्रकाश चव्हाण विठोबा राणे विठोबा मेस्त्री महादेव साफळे सौं सुवर्णा सावंत सौं मनीषा दूधवडकर संतोष परुळेकर सहदेव कदम जानू बुट्टे हे १३पैकी १३ उमेदवार भाजप पुरस्कृत विजयी झाले होते आज आजचे चेअरमन पदासाठी निवडणूक झाली यात चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी माजी सभापती नीलेश सामंत,माजी चेअरमन प्रकाश राणे वीरसेन देसाई पुरुषोत्तम प्रभू प्राजक्ता चिपकर सुनील चव्हाण संतोष करलकर रुपेश राणे शेखर राणे गणपत माधव भाऊ परुळेकर तात्या पवार सिमा सावंत रक्षिता गोवेकर बाळा नानचे सदा पार्सेकर दया तेली सुधीर पेडणेकर पोलीस पाटील सुभाष घोलेकर मगेश माडये बाळा राऊळ दया तेली आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page