You are currently viewing दोडामार्ग वझरे येथील मारहाण प्रकरणी चौघांना अटकपूर्व सशर्त जामीन मंजूर

दोडामार्ग वझरे येथील मारहाण प्रकरणी चौघांना अटकपूर्व सशर्त जामीन मंजूर

ओरोस /-

मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपच्या चार संशयितांना येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. २९ सप्टेंबर २०२१ रोजी वझरे येथे ही घटना घडली होती.

अभिप्राय द्या..