सिंधुदुर्ग /-
सिंधुदुर्गात आज एकाला कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. तर एकूण २४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १ हजार २७९ जणांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण ४८ हजार ६१९ कोरोना बाधीत रुग्त बरे होऊन घरी परतल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्या चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.
