वेंगुर्ला /-

वेंगुर्ला /-

परबवाडा येथील रहिवासी दुवाट फर्नांडिस यांनी आपल्या प्रामाणिपणाचं दर्शन घडवलं आहे. आज सकाळी परबवाडा ते मार्केटरोड दरम्यान सापडलेले रोख ४७०० रुपये खात्रीअंती त्यांनी उपसरपंच संतोष सावंत यांना परत केले. याबद्दल संतोष सावंत यांनी दुवाट फर्नांडिस यांचे आभार मानले. यावेळी परबवाडा सरपंच पपु परब, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, सायमन आलमेडा, सर्वेश परब, अजय सावंत, प्रथमेश राणे, भुवनेश परब आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page