उद्द्यापासून पाच दिवस पिंगुळी बजाजपेठ राहणार बंद..

उद्द्यापासून पाच दिवस पिंगुळी बजाजपेठ राहणार बंद..

कुडाळ /-

आज झालेल्या व्यापारी संघटना व ग्रामपंचायत यांच्यात झालेल्या संयुक्त सभेत उद्या दिनांक १९ सप्टेंबर ते बुधवार दिनांक २३ सप्टेंबर पर्यंत बाजार पेठ पूर्णतः बंद राहणार आहे अत्यावश्यक सेवेमध्ये मेडिकल स्टोअर्स पूर्ण दिवस चालू राहणार आहे. दूध व पेपर विक्री सकाळी १० वाजेपर्यंत चालू राहणार आहे. इतर दुकाने चालू राहिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल कोणीही व्यक्ती कारणाशिवाय फिरताना दिसताच त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

अभिप्राय द्या..