रत्नागिरी /-
*आजचे मृत्यु – 07*
१) पुरुष रुग्ण वय 50 रा.ता. चिपळूण
२) पुरुष रुग्ण वय 53 रा.ता. चिपळूण
३) पुरुष रुग्ण वय 48 रा.ता. चिपळूण
४) स्त्री रुग्ण वय 60 रा.ता. चिपळूण
५) पुरुष रुग्ण वय 85 रा.ता. रत्नागिरी
६) स्त्री रुग्ण वय 73 रा.ता. रत्नागिरी
७) पुरुष रुग्ण वय 70 रा.ता. लांजा
*होम क्वारंटाईन* : – *4651*
*कोरोना बाधित क्षेत्र* :-
▪️ *संगमेश्वर तालुका* : कडवई उजगावकरवाडी, ता. संगमेश्वर, देवरुख मोगरवणे, ता.संगमेश्वर, देवरुख भुवडकॉलनी, ता.संगमेश्वर, देवरुख माणिकचौक, ता. संगमेश्वर, देवरुख कांजिवरा, देवरुख बागवाडी, ता. संगमेश्वर, देवरुख शिवाजीचौक, देवरुख पोलीस स्टेशन, ता. संगमेश्वर, देवरुख पर्शरामवाडी, ता. संगमेश्वर, देवरख कुंभारवाडी, ता. संगमेश्वर, तुरळ-डिकेवाडी, तुरळ-मराठवाडी, ता. संगमेश्वर,
▪️ *रत्नागिरी तालुका :-* दुर्गा-सुमन अपार्टमेंट, संमित्रनगर, रत्नागिरी, म्युन्सिपल कॉलनी, मजगाव रोड, रत्नागिरी, 726 अ, तेजोमय बंगला, आरोग्य मंदीर, रत्नागिरी, नगरपरिषद कॉलनी, चर्मालय, रत्नागिरी, खालची आळी, रत्नागिरी, बी-१२, शंखेश्वर पार्क, जिल्हा परिषद जवळ, रत्नागिरी, खालची आळी, लघु उद्योग वसाहत जवळ, रत्नागिरी, घ.नं. 1037, जयस्तंभ, रत्नागिरी, ए ७, कोहिनुर प्लाझा, शिवाजी स्टेडियम मागे, रत्नागिरी, 562 सी, जैन कॉलनी, थिबा पॅलेस , रत्नागिरी, 201 सी, क्लासीक अपार्टमेंट, खडपेवठार, रत्नागिरी, रुम नं.19, अनमोल प्राईड अपार्टमेंट, सन्मित्रनगर, रत्नागिरी, जी-005, रत्नदिप गार्डन, बंदररोड, रत्नागिरी, 540 जिल्हा परिषद समोर, माळनाका, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.