सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यात आज ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ५५० व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान आतापर्यंत एकूण २० हजार ४३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ९२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली_