कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज सोमवारी ११० कोरोना रुग्ण सापडले.आहेत आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे..कुडाळ 30, पाट 2 ,वाडीवरवडे 1 ,संगीरडे 3 ,गुढीपुर 3 ,नेरूर 8 ,पावशी 2 ,घवनाळे 5 ,हळदी चे नेरूर 2 ,महादेवाचे केरवडे 3, हुमरस 1 ,आंबेरी 3 ,जांभवडे 1 ,माणगाव 4 ,ओरोस 6 ,झाराप 2 ,रांबांबुळी 8 ,डिगस 1 ,बांबर्डे1 ,आंदृरले 2 ,टेंडोली 4 ,हिरलोक 2 ,बिबवणे 2 ,घोटगे 1 ,कसाल 2 ,तुळसुली 2 ,नेरूर 1
असे एकूण कुडाळ तालुक्यात ११० कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 1054 ,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 972 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 82 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 3405 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 2674आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 652आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 10 आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 69 रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.