🛑महापुरुष युवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पिंगुळी शेटकरवाडी या मंडळाची नविन कार्यकारणी जाहिर..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महापुरुष युवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पिंगुळी शेटकरवाडी या मंडळाची नविन कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे.या मंडळाच्या अध्यक्ष पदी विजयं मोर्ये यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.तर,उपाध्यक्ष…
