🛑अत्यावश्यक सेवा, रुग्णालये,शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी,मच्छीमार व त्यांच्या संस्थाना ,शासकीय कंत्राटदार व अवजड यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा निर्णय..
◼️सिंधुदुर्गात सुट्या इंधन विक्री आदेशात सुधारणा.;मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी काढला सुधारित आदेश.. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा, रुग्णालये,शासकीय कार्यालये,…
